Cover

Kul Vyaktichitre : Ayya Godbole

Raghuvir Kulkarni

Unabridged 9789354341946
13 minutes
Some articles contain affiliate links (marked with an asterisk *). If you click on these links and purchase products, we will receive a small commission at no extra cost to you. Your support helps to keep this site running and to continue creating useful content. Thank you for your support!

From the publisher

रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : अय्या गोडबोले अय्या गोडबोलेची आठवण येण्याचे कारण म्हणजे आताच बीबीसीवर ऐकले की थायलंडमध्ये शाळांमध्ये तृतियपंथींसाठी वेगळी स्वच्छतागृहे ठेवली जातात. अय्या हा कॉलेजमध्ये नेमका आमच्या वर्गात आला. अय्याला अनेक नावे पडली होती गुलाब, छगन, मिठ्ठा, पावली, पानी कम अशी कितीतरी. अय्याचा बाप मिलिटरीत होता. एकदम रांगडा माणूस. बंदूकीच्या गोळीवर आापले नाव नसले तर बॉंब वर्षावातही कसे वाचतो ही गोष्ट सांगताना त्याला आपल्या पोरातील विरोधाभास दिसत होता. महाविद्यालयात अय्या गोडबोलेसारख्या विद्यार्थ्यांना कोणत्या त्रासातून जावे लागते याचे हे व्यक्तिचित्र.

Release date
05/30/2021

Storyside IN