Kul Vyaktichitre : Bhalukaka
Raghuvir Kulkarni
Unabridged
•
9789354342189
21 minutes
Some articles contain affiliate links (marked with an asterisk *). If you click on these links and purchase products, we will receive a small commission at no extra cost to you. Your support helps to keep this site running and to continue creating useful content. Thank you for your support!
From the publisher
रघुवीर कुल लिखित व्यक्तिचित्र : भालू काका भालूकाका म्हटले की शेतावरच्या बांधावरून चालणारे पाय, चप्पल आणि धोतर हे डोळ्यासमोर दिसते. भालूकाकाचा हा खास गावाकडचा वेष. भालूकाका आम्हा पोरांना घेऊन शेतात गेला बंगला दाखवायला. आणि आपली गोठ्याशेजारची झोपडी दाखवून म्हणाला हा माझा बंगला. गुळाचे गु-्हाळ लागले की आम्ही गावाकडे शेतात जायचो. भालूकाका बरोबरच्या शेतात घालवलेल्या रात्रींच्या अनेक कहाण्या आहेत. त्याने एकदा माळवदावर मुंग्यांचे युध्द दाखवले होते. अगदी महाभारतातील युध्दाप्रमाणे चालणारे. रानडुकराच्या शिकारीच्या कथा ऐकाव्यात ते भालूकाकाकडूनच!