Cover

Katha Ganapatichya

Sunita Shripad Patil Kulkarni

Unabridged 9789356045408
42 minutes
Some articles contain affiliate links (marked with an asterisk *). If you click on these links and purchase products, we will receive a small commission at no extra cost to you. Your support helps to keep this site running and to continue creating useful content. Thank you for your support!

From the publisher

श्री गजानन ही विद्येची आद्य देवता. गजाननाच्या कथा बालमनावर संस्कार करतातच व त्याशिवाय सामाजिक भान उत्पन्न करतात. गणपतींच्या गोष्टींबरोबरच निसर्ग, पर्यावरण, विज्ञान यांचा सद्य परिस्थितीत समतोल कसा साधता येईल ह्याचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना केलेले आहे. यातील चमत्कृतींकडे दुष्टशक्तीवर सज्जनशक्तीचा विषय एवढ्याच दृष्टीने पहावे. हे संस्कारक्षम विज्ञानधिष्ठित पुस्तक लहान मुलांना व पालकांना निश्‍चितच आवडेल असा विश्‍वास वाटतो.

Release date
09/11/2022

Storyside IN